नवी दिल्ली । भारतीय क्रिकेट टीमचा गोलंदाजीचा आधारस्तंभ असलेल्या एका खेळाडूने आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्यांनी क्रिकेटमधून निवत्त झाला असला तरी ही त्याला तरी भविष्यात त्याला आपण प्रशिक्षक व्हावे, असे वाटत आहे.
भारतासाठी तब्बल 13 वर्षे प्रवीण कुमार क्रिकेट खेळला असून सध्याच्या घडीला त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी मिळत नसल्याने त्याने निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. महेंद्रसिंग धोनी कर्णधार असताना प्रवीण कुमार हा भारताचा मुख्य गोलंदाज होता. भारताच्या गोलंदाजीचे जोरदार कामगिरी करत असे. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये मात्र त्याला भारतीय संघात संधी मिळालेली नव्हती.
its been a great jounery.
Its been a great life.
With a heavy heart I want to say gud bye to my 1st love #CricketMeriJaan
But the test cap no 268 nd ODI 170 will be mine till indian cricket era will continue… Thankyou @BCCI nd @UPCACricket for helping me to live up my dream.??
— praveen kumar (@praveenkumar) October 20, 2018
प्रवीण कुमारने त्यांनी ट्विटकरुन निवृत्ती जाहीर केली आहे. निवृत्तीबाबत प्रवीण म्हणाला की, ” मी निवृत्ती घेतली असली तरी त्याबाबत मला वाईट वाटत नाही. कारण मी मनापासून क्रिकेट खेळलो. खेळाशी प्रतारण मी कधीही केली नाही. त्यामुळे निवृत्ती घेत असताना माझ्या मनाला कसलीही बोच नाही. बरेच युवा गोलंदाज तयार होत आहेत. त्यांना संधी मिळावी, म्हणून मी निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. “
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.