HW Marathi
क्रीडा

सानिया मिर्झा-शोएब मलिक यांच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन

हैदराबाद | भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा आणि पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शोएब मलिक यांच्या घरी पुत्र रत्न झाला आहे. शोएबने ट्विटर अकाऊंटवर दिली गोड बातमी दिली आहे. या ट्विटमध्ये शोएबने लिहीले की, ”तुम्हाला सांगताना आनंद होत आहे की मला मुलगा झाला आणि सानिया सुखरुप आहे. आम्हाला शुभेच्छा देणाऱ्या प्रत्येकाचे आभार.” आम्हाला सर्वांच्या शुभेच्छा देणाऱ्याचे आभार मानले आहे.

सानिया मिर्झा ही गर्भवती असल्याने टेनिसपासून दूर होती. तरी ही ती सोशल मीडियावर अॅक्टीव्ही आहे. मलिकही पाकिस्तान संघासोबत क्रिकेट दौऱ्यावर व्यग्र होता.  दरम्यान मलिकही पाकिस्तान संघासोबत क्रिकेट दौऱ्यावर व्यग्र होता.

 

Related posts

फ्रेंच ओपनमध्ये राफेल नदालचं अकरावं विजेतेपद

News Desk

भारतीय चाहत्यांमुळेच तुला पगार मिळतो, बीसीसीआयने विराटला सुनावले

Shweta Khamkar

मणिपूरमधील शेतकऱ्याच्या मुलाने पटकावले पहिले सुवर्णपदक

Gauri Tilekar