HW News Marathi
क्रीडा

दुसरीत शिकणा-या मुलीचा शिक्षकाने केला लैंगिक शोषण

कोलकाता येथील एका प्रसिद्ध शाळेतील डान्स शिकवणारा शिक्षकाने दुसरीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक घटना समोर आली आहे. शुक्रवारी अनेक पालकांनी शाळेसमोर घोषणाबाजी केली आहे. यावेळी पालक आणि पोलिस यांच्या धक्काबुक्की झाली. यानंतर पोलिसांनी डान्स टिचरला अटक केली आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या एका वर्षापसून मुलीचा छळ करत होता.त्यानंतर मुलीने शाळेत जाणे बंद केल्यानंतर शाळेतल्या शिक्षकाचा दुषकर्म उघडकीस आला आहे. विद्यार्थींने तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार तिच्या आई वडीलांना सांगितली. त्यानंतर पालकांने शाळेच्या प्रशासनाकडे तक्रार केला मात्र ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला यानंतर पोलिसांकडे तक्रार केली. पण पोलिसांनी टाळाटाळ केले असता पालकांनी शाळेसमोर शिक्षकाविरोधात घोषणा देत शिक्षकाला बर्खास्त करण्याची मागणी केले. यावेळई पोलिस आणि पालकांमध्ये धक्काबुकी झाली मात्र त्यानंतर पोलिलांनी आरोपी शिक्षकाला अटक केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

संरक्षण मंत्रालयाच्या खास समितीवर MS धोनीची निवड

News Desk

आंतरराष्ट्रीय धावपटू परविंदर चौधरीची गळफास घेऊन आत्महत्या

News Desk

कपिल देव यांनी केली समीक्षा, भारताच्या संघाचा का झाला पराजय

News Desk
मुंबई

रस्त्याच्या रुंदीकरणासाठी हटवलेलं क्रॉस पुन्हा स्थापित

News Desk

निसार अली | मालाड पश्चिम येथील ओरलेम मार्केट परिसरातील दोनशे वर्ष जुने ख्रिस्ती समाजाचा क्रॉस होता हा क्रॉस रस्ता रुंदीकरणाच्या नावावर महानगर पालिकेने 2017 ऑगस्ट महिण्यात हटवले होते. त्यावेळी ख्रिस्ती समाजाने विरोध केले होते. मात्र त्यांची समजूत काढण्यात प्रशासन यशस्वी झाले होते. ख्रिस्ती समाजाने हा क्रॉस हटवताना विरोध केले होते. त्यानंतर पालिकेने ख्रिस्ती धर्मगुरूंच्या उपस्थितीत प्रार्थना झाल्यानंतर क्रॉस काढून नेले होत मात्र हा क्रॉस कुठे ठेवले होते.

या बाबत कोणालाच माहिती नव्हती मात्र काही दिवसानंतर काही स्थानिक नेत्यांनी हा क्रॉस पुन्हा स्थपित केले. यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्णाण झाले. त्यामुळे येथील ख्रिस्ती समाज अस्वस्थ झाले आहेत. रस्ता रुंदीकरणाच्या नावावर हटवण्यात आलेला क्रॉस पुन्हा परत त्याच जागी लावण्यात येणार मात्र ही गोष्ठ एकाद्या फिल्मी कहाणी सारखी खरी ठरली. ऑक्टोबर 2017रोजी एका दिवशी मध्यरात्री या क्रॉसची पुन्हा स्थापना त्याच जागेवर करण्यात आली. क्रॉस पुन्हा जागेवर कोणी लावले असा प्रश्न स्थानीकांना पडला आहे. याच्या मागे काय कारण आहे अशी स्थानिकां मध्ये उलट सुलट चर्चा सुरू आहे.

Related posts

पडसलगीकरांना पुन्हा मुदतवाढ नाही, मुंबईच्या नवीन सीपी पदी परमबीर की बर्वे ?

News Desk

पश्चिम किनारपट्टीवर बुलबुलची परिक्रमा

News Desk

भुजबळांच्या प्रकृतीत बिघाड, जसलोक रुग्णालयात केल दाखल

News Desk