HW News Marathi
क्रीडा

टॉपलेस सेरेना विल्यम्स जेव्हा ब्रेस्ट कॅन्सर विषयी जनजागृती

सिडनी | सेरेना विलियम्स ही टेनिसपटू म्हणून सर्वांना सुपरिचित आहे. परंतु सध्या सोशल मीडियावर सेरेना वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. सेरेना सध्या ब्रेस्ट कॅन्सरच्या जनजागृतीसाठी टॉपलेस झाली आहे. सेरेनाने तिच्या आवाजात एक गाणे रेकॉर्ड केले असून या गाण्याच्या व्हिडीओमध्ये सेरेना टॉपलेस झाली आहे. ‘आय टच मायसेल्फ’ असे त्या गाण्याचे बोल आहेत.

सेरेनाच्या या उपक्रमाचे तिच्या चाहत्यांने प्रचंड कौतुक केले आहे. तीने इंस्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला असून त्यात ती ऑस्ट्रेलियन बँड ‘द डिविनिल्स’ने ब्रेस्ट कॅन्सरच्या जनजागृतीसाठी तयार केलेले गाणे गाताना दिसत आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत जवळपास पंधरा लाख लोकांनी पाहिलेला आहे. सेरेनाच्या या जनजागृतीचे सोशल मीडियावर प्रचंड कौतुक होताना पहायला मिळत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पाकिस्तानसोबत न खेळून २ गुण देण्यापेक्षा मैदानात त्यांचा पराभव करा !

News Desk

सर्वोच्च कामगिरी केलेल्या क्रीडापटूंना राष्‍ट्रपतींच्या हस्‍ते पुरस्कार प्रदान

Gauri Tilekar

संरक्षण मंत्रालयाच्या खास समितीवर MS धोनीची निवड

News Desk