Featured काँग्रेस पक्षाने कारवाई करत सत्यजीत तांबे यांना केले निलंबित; नाना पटोलेंची माहिती
मुंबई | नाशिक पदवीधर निवडणुकीची (Nashik Graduate Election) रणधुमाळी सुरू आहे. महाविकास आघाडीने अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना पाठिंबा दिल्याचे जाहीर केले. महाविकास आघाडीची आज...