Featured शेतकऱ्यांच्या आत्महत्येची टिंगल करणार्या अब्दुल सत्तारांच्या विरोधात ‘मविआ’चे आमदार आक्रमक
मुंबई | राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा (Maharashtra Budget session) आजचा दहावा दिवस आहे. अर्थसंकल्पीय अदिवशेन सुरु झाल्यापासून महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सर्व आमदारांनी शिंदे सरकार विरोधात...