Featured लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून आमदार राजन साळवींची साडे चार तास चौकशी
मुंबई | शिवसेनेचे ठाकरे गटाचे राजापूरचे आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांना बेकायदेशीर मालमत्ता प्रकरणी रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti-Corruption Department) चौकशी केली आहे. राजन...