HW News Marathi

Tag : जागतिक महिला दिन

महाराष्ट्र राजकारण

Featured महिला दिना निमित्ताने विधानसभेत महिला सदस्य मांडणार लक्षवेधी

Aprna
मुंबई | राज्यातील अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा (Maharashtra Budget Session) आजचा दुसरा आठवडा आहे. जागतिक महिला दिनानिमित्ताने (International Women’s Day) राज्याच्या विधीमंडळातील दोन्ही सभागृहात आज प्रस्तावित महिला...
महाराष्ट्र

Featured महिला सक्षमीकरणास प्राधान्य! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Aprna
मुंबई । राज्य शासन महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध कल्याणकारी योजना आणि उपक्रम राबवित असून अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. हे सर्वसामान्यांचे सरकार असून महिला सक्षमीकरणास सर्वोच्च...
महाराष्ट्र

महिलांसाठी लवकरच सर्वसमावेशक राज्य महिला धोरण! – उद्धव ठाकरे

Aprna
महिलांसाठीच्या योजना आणि सुविधांची माहिती महिलांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन...
महाराष्ट्र

महाराष्ट्राच्या घराघरातल्या माता-भगिनी-कन्यांना मान, सन्मान, सुरक्षितता देत आत्मनिर्भर करुया! – अजित पवार

Aprna
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून जागतिक महिला दिनानिमित्त शुभेच्छा...
देश / विदेश

महाराष्ट्रातल्या तीन महिलांना ‘नारी शक्ती पुरस्कार’; राष्ट्रपतींच्या हस्ते होणार ८ मार्च रोजी सन्मानित

Aprna
आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधत केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्रालयाच्यावतीने ‘नारीशक्ती पुरस्कारा’ची घोषणा करण्यात आली आहे....
महाराष्ट्र

राज्यात ८ ते १२ मार्च दरम्यान महिला दिन सप्ताह; शाळांमध्ये विविध उपक्रम राबविणार! – वर्षा गायकवाड

Aprna
राज्यात ‘जागतिक महिला दिन’ साजरा केला जातो. यावर्षी कोविड १९ च्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाने वेळोवेळी दिलेल्या सामाजिक अंतर राखणे व स्वच्छतेच्या आवश्यक...
देश / विदेश

जाणून घ्या…’या’ कर्तृत्वान महिलेने पंतप्रधान मोदींच्या अकाउंटवरून केले पहिले ट्वीट

swarit
नवी दिल्ली | जागतिक महिला दिनानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केल्यानुसार त्यांचे सोशल मीडिया अकाउंट कर्तृत्वान महिलांकडे सोपविले आहे. मोदींच्या ट्विट हँडलवरून पहिले ट्वीट...
देश / विदेश

WomensDay2019 : स्वतःसाठी खंबीरपणे उभ्या राहिलेल्या ‘या’ महिलांचा प्रेरणादायी प्रवास

News Desk
मुंबई | आज जागतिक महिला दिन. खरे पाहायला गेले तर महिलांना आपण पुरुषांच्या बरोबरीच्या आहोत हे सिद्ध करण्याची मुळातच गरज नाही. ते वेळोवेळी सिद्ध झालेच...
देश / विदेश

जागतिक महिला दिनानिमित्ताने गुगलने दिले १४ भाषेतील प्रेरणादायी संदेश

News Desk
नवी दिल्ली | जगभरात आज (८ मार्च) जागतिक महिल दिन उत्साहाने साजरा केला जात आहे. महिलांच्या कतृत्व, जिद्दीचा आणि सशक्तीकरणाचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी हा दिवस...
महाराष्ट्र

महाराष्ट्रातील ‘या’ सहा महिलांना मिळणार ‘नारी शक्ती’ पुरस्कार

News Desk
मुंबई । केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्रालयाच्यावतीने दरवर्षी जागतिक महिला दिनाचे निमित्ताने विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणा-या माहिलांना ‘नारी शक्ती’ या प्रतिष्ठित पुरस्काराने गौरविण्यात...