HW News Marathi

Tag : मुंबई पोलीस

महाराष्ट्र

सामान्य माणसाला न्याय हे पोलिसांचे प्रमुख कर्तव्य; सामाजिक सौहार्द टिकविण्यावर भर द्या! – गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

Aprna
राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची अर्धवार्षिक परिषद...
महाराष्ट्र

ST कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्तेंना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले

Aprna
सदावर्तेंनी मुंबई पोलिसांनी त्यांच्या घरातून ताब्यात घेतले आहे....
महाराष्ट्र

HW Exclusive : मुंबै बँक बोगस मजूर प्रकरणी मला अडकवण्यात मुख्यमंत्र्यांचा हात, दरेकरांचा आरोप

Aprna
दरेकर म्हणाले, "माझ्यावर दाखल केलेला एफआयआर हा दबावाखाली दाखल केला आहे."...
महाराष्ट्र

मुंबै बँक बोगस मजूर प्रकरण चौकशीसाठी प्रविण दरेकर पोलीस ठाण्याच्या दिशेने रवाना

Aprna
दरेकर हे माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात चौकशीसाठी आज रवाना झाले आहेत....
महाराष्ट्र

तब्बल दोन वर्षानंतर राज ठाकरे घेणार मेळावा, काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष

Aprna
मनसेच्या वर्धापनदिनी बोलताना राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करत हा तर केवळ ट्रेलर आहे पिक्चर तर पाडवा मेळाव्यात पाहिला मिळेल, असे म्हटले होते....
महाराष्ट्र

मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडेंचा ऐतिहासिक निर्णय; वरिष्ठांना ही करावी लागणार नाईट ड्युटी

Aprna
मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी आता यापुढे वरिष्ठ अधिकारीही धाव घेणार आहेत. रात्री 12 ते पहाटे 4 या वेळेत या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आपल्या कार्यक्षेत्रात गस्त घालावी लागणार आहेत....
महाराष्ट्र

मुंबईत चोरीचे प्रकरण उघडकीस, गुन्हे शाखेच्या युनिट ३ ची उल्लेखनीय कामगिरी

Aprna
शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध भारतीय दंड विधानचे कलम ३९२ आणि ३४ च्या अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता....
महाराष्ट्र

मिरा-भाईंदर-वसई-विरार पोलीस आयुक्तालयात ५०० पदांसाठी भरती

Aprna
प्रत्यक्षात १ हजार ७४१ पदे भरली गेली असून १ हजार ६४ पदे रिक्त आहेत....
महाराष्ट्र

सर्वोच्च न्यायालायचा राज्य सरकारला मोठा झटका, परमबीर सिंग प्रकरणाचा तपास CBI करणार

Aprna
एका आठवड्यात सर्व माहिती सीबीआयला देण्याचे निर्देश मुंबई पोलिसांना सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे....
महाराष्ट्र

DCP सौरभ त्रिपाठी अंगडिया खंडणी प्रकरणाची उद्या सत्र न्यायालयात होणार सुनावणी

Aprna
मुंबई पोलिसात कार्यरत असलेले झोन २ चे डिसिपी सौरभ त्रिपाठी यांच्यावर अंगडिया प्रकरणात खंडणी मागितल्याचे आरोप करण्यात आले होता....