नवी दिल्ली | जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून कलम ३५ अ आणि ३७० वरून वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर आज (५ ऑगस्ट) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गृहमंत्री...
नवी दिल्ली | मुस्लीम महिलांवर अन्यायकार असलेले तिहेरी तलाक विधेयक लोकसभेनतर राज्यभेत देखील मंजूर करण्यात आले आहे. यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी बुधवारी (३१ जुलै)...
मुंबई | राज्यसभेत बहुर्चित तिहेरी तलाक विधेयक मंगळवारी (३१ जुलै) मंजुर करण्यात आले. यावेळी सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, प्रफुल्ल पटेल आणि माजीद मेमन...
नवी दिल्ली | राज्यसभेत तिहेरी तलाक विधेयक मंजूर करण्यात आले आहे. लोकसभेत तिहेरी तलाक विधेयक मंजूर झाल्यानंतर आज राज्यसभेत हे विधेयक संमत करण्यात आले आहे...
नवी दिल्ली | काँग्रेसच्या ज्येष्ठ नेते डॉ. संजय सिंह यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. संजय सिंह यांनी काँग्रेस आणि राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. अध्यक्ष...
नवी दिल्ली | लोकसभेत तिहेरी तलाक विधेयक मंजूर झाल्यानंतर आज (३० जुलै) राज्यसभेत हे विधेयक मांडण्यात येणार आहे. तिहेरी तलाक विधेयक दुपारी १२ वाजता कायदा...
नवी दिल्ली | काश्मीरप्रश्नी मध्यस्थी करण्यासाठी भारताने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे मदत मागितल्याचा दावा केला आहे. यावरून देशाचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. संसदेच्या...
नवी दिल्ली | देशाच्या इंचनइंच जमिनीवरुन घुसखोरांना आणि अवैध प्रवाशांना बाहेर काढू, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी राज्यसभेत प्रश्नोत्तर तासादरम्यान म्हटले. त्या लोकांची ओळख पटवून...
नवी दिल्ली | लोकसभा निवडणुकीदरम्यान भाजपची बी टीम म्हणून सातत्याने टीका होत असलेल्या वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना भाजपकडून मोठी संधी मिळण्याची शक्यता...
नवी दिल्ली | तेलुगु देसमच्या राज्यसभेतील चार सदस्यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या खासदारांच्या प्रवेशावर टीडीपी आणि वायएसआर काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या आहेत. भ्रष्टाचाराच्या...