HW News Marathi

Tag : विजय वडेट्टीवार

Covid-19

परराज्यातून व जिल्ह्यातून येणाऱ्या प्रवाशांचे ट्रॅकिंग व टेस्टिंग करा व लसीकरणाचा वेग वाढवा !

News Desk
मुंबई। कोरोना विषाणूचा नवा व्हेरीएंट ओमिक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेता प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. यामध्ये परराज्यातून व जिल्ह्यातून येणाऱ्या प्रवाशांचे ट्रॅकिंग व टेस्टिंग करा...
Covid-19

संचारबंदीत अडकलेल्या राज्यातील सर्व लोकांना एसटीने मोफत घरी सोडणार

News Desk
गडचिरोली | महाराष्ट्रामधील वेगवेगळया जिल्ह्यात असणाऱ्या लोकांना त्यांच्या त्यांच्या गावी सोडण्यासाठी शासनाकडून एसटी बसेसमार्फत मोफत सेवा दिली जाणार असल्याचे राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय...
महाराष्ट्र

ओबीसी जनगणनेवर सत्ताधारी-विरोधकांचे एकमत, विधानसभेत कोण काय म्हणाले

swarit
मुंबई | विधनसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आज (२८ फेब्रुवारी) ओबीसीची जातीनिहाय जनगणना प्रस्तवा सभागृहाच्या पटलावर मांडले. “बिहारच्या धरर्तीवर ओबीसी समाजाची जनगणना वेगळी व्हावी,” अशी...
महाराष्ट्र

आजी मंत्र्यांच्याही सुरक्षेत वाढ करा !

swarit
मुंबई | महाविकास आघाडीतील दोन मंत्र्यांनी आपल्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुरक्षा वाढवण्याची मागणी केली आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि...
महाराष्ट्र

अखेर ‘हे’ खाते मिळाल्यानंतर विजय वडेट्टीवारांची नाराजी दूर

News Desk
मुंबई | गेल्या पाच दिवसांपासून नाराज असलेल्या कॅबिनेट मंत्री आणि काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांची नाराजी अखेर दूर झाली आहे. वडेट्टीवारांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी...
महाराष्ट्र

किमान समान कार्यक्रमाच्या आराखड्याला अंतिम रुप, मंजुरीसाठी दिल्लीला पाठवणार

News Desk
मुंबई | काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या समन्वय समितीची बैठक संपली आहे. या बैठकीत दोन्ही पक्षांनी किमान समान कार्यक्रमाच्या आराखड्याला अंतिम रुप दिले असून वरिष्ठांच्या...