HW News Marathi

Tag : शरद पवार

महाराष्ट्र

केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या दोन्ही पुत्रांवर गुन्हा दाखल; शरद पवारवर केलेले ‘ते’ प्रकरण भोवले

Aprna
राणे बंधूनी हिंदू आणि मुस्लिम या दोन समाजात तेढ निर्माण करून दंगल घडतील, असे भाष्य केल्याचे एफआयआरमध्ये नोंद केले आहे....
महाराष्ट्र

अमरेंद्रसिंहसारख्या प्रभावशाली नेत्याला दूर करणे काँग्रेसची मोठी चूक! – शरद पवार

Aprna
पंजाब निवडणुकीत किसान आंदोलनात मोठा परिणाम झालेला दिसून येतो, शरद पवार...
महाराष्ट्र

महाविकासआघाडी सरकार अस्थिर करण्याच्या भाजपच्या प्रयत्नांना यश मिळत नाहीये. त्यामुळे अशाप्रकारची टोकाची भूमिका! – शरद पवार

Aprna
केंद्रीय तपास यंत्रणांचा होत असलेल्या गैरवापरावर पंतप्रधान जातीने लक्ष घालतील, हीच अपेक्षा!......
महाराष्ट्र

पुणे मेट्रोच्या कार्यक्रमात आमंत्रित न केल्यामुळे ते हताश असतील; पडळकरांचा शरद पवारांना टोला

Aprna
पडळकर पुढे म्हणाले, "शरदचंद्र पवार यांचे कालचे भाषण ऐकून मी अवाक झालो. कारण एकीकडे ते आपल्या वयाच्या थोरल्यापणाची मानाची अपेक्षा ठेवतात अन दुसरीकडे वैराग्याच्या काळातही...
महाराष्ट्र

‘त्यांच्यावर भाष्य न केलेलच बरे’, नाव न घेता शरद पवारांचा राज्यपालांना टोला

Aprna
शरद पवार म्हणाले, केंद्र सरकार कोणत्या पातळीवर जात असल्याचे दर्शन हे महाराष्ट्रात पाहायला मिळाले आहेत....
महाराष्ट्र

रशिया-युक्रेन संघर्षावर शरद पवारांनी केले भाष्य; म्हणाले….

News Desk
पुण्यातील कार्यक्रमाबरोबरच युक्रेनमधील विद्यार्थ्यांची सोडवणूकही महत्त्वाची, असं शरद पवार यांनी म्हंटलं आहे....
महाराष्ट्र

नवाब मलिकांना बाहेर आणण्यासाठी आम्ही संघर्ष करत राहणार! – शरद पवार

News Desk
नवाब मलिक यांच्यावर चुकीच्या पध्दतीने व राजकीय हेतूने कारवाई केली असल्याचे पवार म्हणालेत...
महाराष्ट्र

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे पक्षावर नाराज?

News Desk
पक्षावर नाराज असल्याच्या चर्चांना त्यांनी कायमस्वरूपी पूर्ण विराम दिला आहे....
महाराष्ट्र

मलिकांच्या अटकेनंतर मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ अन् शरद पवारांच्या ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी तातडीची बैठक

Aprna
मलिकांच्या अटकेनंतर आता राज्यात महाविकासआघाडी सरकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसची महत्वाची बैठक होणार आहे....
महाराष्ट्र

यावर आता काय बोलयाचे, यात काही नवीन नाही! – शरद पवार

Aprna
दाऊद इब्राहिम मनी लॉड्रिंग प्रकरणी राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी नेण्यात आले....