काँग्रेसची गाडी निवडणुकीत विजयाच्या दिशेन जाऊ शकत नाही!
वर्धा | लोकसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावर निवड केली...