…तरीही मी फडणवीसांना महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेला महारोग म्हणणार नाही !
मुंबई । “देवेंद्र फडणवीसांनी माझ्यासोबत केलेला विश्वासघात जगजाहीर आहे. पण म्हणून मी कधी संतापून ‘फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेला महारोग’ असे म्हणणार नाही”, असे वादग्रस्त वक्तव्य...