खोटे बोलण्याच्या आणि जनतेला फसवण्याच्या सवयीमुळे राज्यातील जनतेने भाजपला सत्तेवरून दूर केले – बाळासाहेब थोरात
मुंबई | जम्मू-काश्मीरमधील गुपकर डिक्लेरेशनमध्ये काँग्रेसही सहभागी असल्याचा आरोप विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यांच्या या आरोपाला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी...