“भगव्याला हात लावाल तर झेंडा खिशात ठेवून दांडा घालू”, राऊतांचा कन्नडिगांना इशारा
बेळगाव | संजय राऊत यांनी बेळगावमधील प्रशासनाला आणि कन्नडिगांवर तोड डागली आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांच्या प्रचारासाठी काल (१४ एप्रिल) शिवसेनेचे खासदार...