HW News Marathi

Tag : BJPMaharashtra

व्हिडीओ

“ह्यांची लेकरं मंत्री अन् शेतकऱ्यांच्या लेकरांची माती”; Sadabhau Khot यांची बोचरी टीका

News Desk
"ह्यांची लेकरं मंत्री अन् शेतकऱ्यांच्या लेकरांची माती"; Sadabhau Khot यांची बोचरी टीका #SadabhauKhot #UddhavThackeray #AadityaThackeray #AjitPawar #FarmersIssue #MaharashtraFarmers #DevendraFadnavis #PravinDarekar #BJPMaharashtra #MVA...
व्हिडीओ

“आम्हाला फक्त पाणी पाहिजे..”; बुलढाण्यातील गावकऱ्यांची तळमळ, प्रशासन ढिम्म |

News Desk
मोताळा तालुक्यातील रोहिणखेड ही एक लोकसंख्येने मोठी ग्रामपंचायत असून येथील सत्ताधारी पदाधिकाऱ्यांचे...
व्हिडीओ

“..तर उद्धवजी, भाजप तुम्हाला खुल्या दिलाने समर्थन करेल”; Ashish Shelar यांची थेट मागणी|

News Desk
“उद्धवजी, शरद पवारांसमोर झुकू नका”, भाजपचे नेते आशिष शेलार यांचा मुख्यमंत्र्यांना खोचक सल्ला...
महाराष्ट्र

“शिवसेना, भाजपला स्पष्ट बहुमत, तरीही पवार यांनी सरकार बनवलं” – रावसाहेब दानवे

News Desk
पुणे | ईडी, सीबीआय अशा केंद्रीय यंत्रणांच्या राज्यातल्या कारवाईनंतर राज्यातील महाविकास आघाडीतील नेत्यांना त्रास दिला जातो, असं वक्तव्य शरद पवार नेहमी करत असतात. याच वक्तव्यावर...
क्राइम

“राष्ट्रवादीचा पोपट रोज बोलतोय ना?”– देवेंद्र फडणवीस

News Desk
मुंबई | नवाब मलिकांनी समीर वानखेडेंवर अनेक आरोप केले आहेत. तसेच भाजपवरही टीकास्त्र सोडले आहे. येत्या ७ डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशन होणार आहे. त्यावेळी माझ्यावर...
क्राइम

‘राज्य शासनाला शेतकऱ्यांच्या समस्यांपेक्षा शाहरुखच्या मुलाची चिंता!’- चंद्रकांत पाटील

News Desk
सोलापूर | गेल्या 17 महिन्यांपासून वेतन न झाल्याने राज्यातील 29 एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या. अतिवृष्टीत 38 लाख हेक्‍टरवरचे पीक तर मराठवाड्यातील जमिनी वाहून गेल्या आहेत....
क्राइम

“गुजरातमधील ३० हजार कोटींच्या ड्रग्जवरून लक्ष हटवण्यासाठी हे सगळं”-छगन भुजबळ

News Desk
मुंबई | मोदी सरकार गुजरातमध्ये मुंद्रा बंदरावर सापडलेल्या ३० हजार कोटी रुपयांच्या ड्रग्जवरून लक्ष हटवण्यासाठी २ ग्रॅम, ५ ग्रॅम ड्रग्जची जास्त चर्चा करत महाराष्ट्राची बदनामी...
क्राइम

“हिवाळी अधिवेशन गाजणार”,नवाब मलिकांचा इशारा

News Desk
मुंबई | नवाब मलिक यांनी नुकतीच एक नवीन पत्रकार परिषद घेतली आहे. महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी यंदाचं हिवाळी अधिवेशन...
महाराष्ट्र

भाजपचा आणखी एक नेता म्हणतो, “माझ्यामागे ईडी लागणार नाही, मी भाजपचा खासदार”

News Desk
सांगली | सध्या महाविकासआघाडीच्या अनेक नेत्यांमागे ईडीचा ससेमेरा लागलाय. भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्या विधानामुळे झालेला वाद ताजा असतानाच आता भाजपच्या आणखी एका नेत्याने स्फोटक...
महाराष्ट्र

“महाविकास आघाडीतल्या सगळ्यांची डोकी तपासण्याची वेळ आली आहे”-चंद्रकांत पाटील

News Desk
मुंबई | भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील अनेकदा महाविकासआघाडीच्या नेत्यांना धारेवर धरत असतात, यावेळेसदेखील त्यांच्या टिकेला चांगलीच धार आली आहे. राज्यातल्या पावसाच्या संकटामुळे झालेल्या नुकसानीची आकडेवारी...