व्हिडीओ…आईला दान-धर्मासाठी काही पैसे दिले!, Yashwant Jadhav च्या डायरीवर Raut यांची प्रतिक्रियाNews DeskMarch 28, 2022June 3, 2022 by News DeskMarch 28, 2022June 3, 20220359 संजय राऊत म्हणाले की, शिवसेनेत डायरी वगैरे लिहिण्याची पद्धत नाही. डायरी वगैरे गंमत वाटते. खोटे पुरावे, खोटे गुन्हे...
व्हिडीओAzad Maidan च्या अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई; ४ कोटी ६६ लाखांचा MD साठा जप्तNews DeskMarch 26, 2022June 3, 2022 by News DeskMarch 26, 2022June 3, 20220477 मुंबईतील डोंगरी परिसरातुन मोठया प्रमाणात ‘एम.डी’ (मेफेड्राॅन) चा साठा जप्त करण्यात आला आहे. आझाद मैदान पोलीस स्टेशनच्या...
महाराष्ट्रसर्वोच्च न्यायालायचा राज्य सरकारला मोठा झटका, परमबीर सिंग प्रकरणाचा तपास CBI करणारAprnaMarch 24, 2022June 3, 2022 by AprnaMarch 24, 2022June 3, 20220380 एका आठवड्यात सर्व माहिती सीबीआयला देण्याचे निर्देश मुंबई पोलिसांना सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे....
व्हिडीओ२४ महिन्यांत १००० कोटींचा घोटाळा?; Yashwant Jadhav आणि Yamini Jadhav मोठ्या अडचणीतNews DeskMarch 20, 2022June 3, 2022 by News DeskMarch 20, 2022June 3, 20220749 शिवसेनेचे नेते आणि मुंबई महापालिका स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव आणि त्यांच्या पत्नी आमदार यामिनी जाधव आता चांगलेच...
महाराष्ट्रसीबीआयला १३,०४३.५७ कोटीचा बुडीत घोटाळयांची चौकशीला सरकार परवानगी का देत नाही ?, आशिष शेलारांचा सवालAprnaMarch 17, 2022June 3, 2022 by AprnaMarch 17, 2022June 3, 20220310 प्रकरणी सीबीआयकडे विविध बँकांनी तक्रारदाखल केल्या असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करुन चौकशी करण्याची परवानगी राज्य सरकारकडे मागत आहे....
महाराष्ट्रप्रविण चव्हाण यांनी त्यांच्या वकिलपत्राचा राजीनामा; गृहमंत्र्यांनी विधानसभेत दिली माहितीAprnaMarch 14, 2022June 3, 2022 by AprnaMarch 14, 2022June 3, 20220322 वळसे पाटील म्हणाले, "फडणवीसांनी दिलेल्या पेन ड्राईव्हचा तपास आपणच करणार आहोत. या प्रकरणातील विशेष सरकारी वकील प्रविण चव्हाण यांनी आपल्या वकिलपत्राचा राजीनामा दिला आहे....
महाराष्ट्रफडणवीस ब्युरो ऑफ इनव्हेस्टिगेशन अशी मी एजन्सी काढली; फडणवीसांचे गृहमंत्र्यांना प्रत्युत्तरAprnaMarch 14, 2022June 3, 2022 by AprnaMarch 14, 2022June 3, 20220266 पेन ड्राईव्ह केस सीबीआयकडे न दिल्याने भाजपने सभात्याग केला आहे. यानंतर विधीमंडळाच्या पायऱ्यांवर भाजपच्या आमदारांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली....
महाराष्ट्रपेन ड्राईव्ह केस सीबीआयकडे न दिल्याने भाजपचा सभात्यागAprnaMarch 14, 2022June 3, 2022 by AprnaMarch 14, 2022June 3, 20220324 पेन ड्राईव्ह प्रकरणाचा तपास सीआयडी करणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सभागृहात दिली....
व्हिडीओचौकशीत आज नेमकं काय घडलं? काय म्हणाले Devendra Fadnavis?News DeskMarch 13, 2022June 3, 2022 by News DeskMarch 13, 2022June 3, 20220396 पोलीस बदली प्रकरणी राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची मुंबई पोलिसांनी जबाब नोंदवला आहे.पोलिसांनी...
व्हिडीओशिवसेनेच्या मंत्र्यांचा राजीनामा, NCPच्या मंत्र्याला मात्र टाळाटाळ; Chandrakant Patil यांचा सवाल |News DeskFebruary 26, 2022June 3, 2022 by News DeskFebruary 26, 2022June 3, 20220469 नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मंत्रालयासमोरी महात्मा गांधीजींच्या...