काँग्रेसनंतर राष्ट्रवादीचा पुढाकार ! मुख्यमंत्री सहाय्यता निधीला २ कोटींची मदत
मुंबई | राज्यातील गंभीर कोरोनास्थितीत काँग्रेस पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसने एक कौतुकास्पद पुढाकार घेतला आहे. राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टतर्फे १ कोटी रुपये तर राज्यातील सर्व विधिमंडळ सदस्य...