महाराष्ट्रबीडमध्ये जमावबंदीत शाही पार्टीची दावत; नियमांना हरताळ!News DeskJanuary 11, 2022June 3, 2022 by News DeskJanuary 11, 2022June 3, 20220384 बीड शहरात पुन्हा एकदा कोरोना नियमांना हरताळ फासत, लहान मुलं-महिलांसह शेकडोंच्या उपस्थितीत शाही पार्टीची दावत करण्यात आली....
महाराष्ट्रगिरीश महाजनांना पुण्याच्या बुधवार पेठेत दाखवा! – एकनाथ खडसेAprnaJanuary 10, 2022June 3, 2022 by AprnaJanuary 10, 2022June 3, 20220359 "मला ठाण्यात दाखविण्याची गरज नाही. पण, गिरीशभाऊंना पुण्याच्या बुधवार पेठेत दाखवावे", अशा शब्दांत खडसेंनी महाजनांवर टीका केली आहे....
व्हिडीओराज्यात उद्यापासून नवे निर्बंध! शाळांपासून लग्न समारंभांपर्यंत काय असतील नियम? जाणून घ्याNews DeskJanuary 9, 2022June 3, 2022 by News DeskJanuary 9, 2022June 3, 20220374 राज्यातील कोरोनाबांधितांचा आकडा पुन्हा मोठ्या प्रमाणात वाढू लागलाय. एकीकडे कोरोनाचा नवा व्हेरीयंटची धास्ती आणि दुसरीकडे...
देश / विदेशकोविडच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे गरोदर महिला व दिव्यांग कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्यापासून सूटNews DeskJanuary 9, 2022June 3, 2022 by News DeskJanuary 9, 2022June 3, 20220442 कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर गरोदर महिला कर्मचाऱ्यांना आणि दिव्यांग कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्यापासून सूट देण्यात आली आहे....
Covid-19थिएटर ५० टक्के तर पर्यटन स्थळे पूर्ण बंद; वाचा काय आहे नवी नियमावलीAprnaJanuary 8, 2022June 3, 2022 by AprnaJanuary 8, 2022June 3, 20220293 मुंबईतील कोरोनाबधित रुग्णसंख्येने २० हजारांचा टप्पा ओलांडला असून महाराष्ट्रतही ४० हजारहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे...
Covid-19खुर्चीत बसून गांजा पित बोलणे सोपे आहे; किशोरी पेडणेकरांचा विरोधकांना टोलाAprnaJanuary 8, 2022June 3, 2022 by AprnaJanuary 8, 2022June 3, 20220328 कोरोनाची संख्या स्थिर आहे. त्यामुळे सध्या तरी लॉकडाउन लावण्याचा विचार नाहीये. २० हजार केसेस समोर आल्या तर मुंबईत लॉकडाऊन होईलच असे मी कधीच म्हटले नाही...
Covid-19दहा दिवसांत ठाकरे सरकारचा कोविड सेंटर घोटाळा बाहेर काढणार; किरीट सोमय्यांचा दावाAprnaJanuary 8, 2022June 3, 2022 by AprnaJanuary 8, 2022June 3, 20220327 कोविड सेंटर हे ठाकरे सरकारसाठी कमाईचे साधन आहे, असा गंभीर आरोप करत येत्या दहा दिवसांत ठाकरे सरकारचा हा कोविड सेंटर घोटाळा उघडकीस आणणार, असा दावा...
Covid-19कोरोना संक्रमणामुळे पहिली ते आठवी पर्यंतच्या शाळा बंद करण्याचा प्रशासनाचा निर्णय! – जयंत पाटीलAprnaJanuary 8, 2022June 3, 2022 by AprnaJanuary 8, 2022June 3, 20220356 सर्दी, खोकला, डोकेदुखी, ताप यासारखे कोणतेही लक्षण आढळल्यास त्वरीत आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधून त्वरीत कोविड चाचणी करून घ्यावी...
महाराष्ट्रदेशात ओमायक्रॉनचा दुसरा बळी; कोणतीही विदेशवारी न करता महिलेने गमावला जीवAprnaJanuary 7, 2022June 3, 2022 by AprnaJanuary 7, 2022June 3, 20220318 ओडिशातील बोलंगीर जिल्ह्यात ओमायक्रॉनने संक्रमित झालेल्या एका ५५ वर्षीय महिलेला ओमायक्रॉनमुळे आपला जीव गमवावा लागला आहे....
Covid-19मुंबईच्या लोकल बंद करण्याबाबत सरकारचा कोणताही विचार नाही! – राजेश टोपेAprnaJanuary 6, 2022June 3, 2022 by AprnaJanuary 6, 2022June 3, 20220303 तर्तास तरी जिल्ह्यातंर्गत वाहतूक बंद केली जाणार नाही....