HW News Marathi

Tag : Corona

Covid-19

भिडेंचं वक्तव्य म्हणजे ‘विनाश काले विपरीत बुद्धी’ ! अजित पवारांकडून कारवाईचा इशारा

News Desk
मुंबई । देशासह राज्याची कोरोनास्थिती एकीकडे दिवसेंदिवस गंभीर होत चाललेली असताना संभाजी भिडे यांनी कोरोनासंदर्भातील एक अत्यंत संतापजनक वक्तव्य केले आहे. मात्र, या वक्तव्यामुळे आता...
Covid-19

“महाराष्ट्र सरकारमुळे देशाच्या कोरोनाविरोधी लढ्याला बसला फटका”, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी फटकारलं

News Desk
नवी दिल्ली | राज्यात कोरोना लसींचा अपुरा पुरवठा होत असल्याचे दावे गेल्या २ दिवसांपासून महाराष्ट्र सरकारकडून केले जात होते. खुद्द राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी...
Covid-19

न्युझीलॅंडमध्ये भारतीयांना प्रवेश बंदी!

News Desk
न्युझीलॅंड | देशात कोरोनाची दुसरी लाट अधिकच संसर्ग पसरवणारी ठरली आहे. २ दिवसांपूर्वी देशात १.१५ लाख नवीन रुग्ण सापडले आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे....
Covid-19

पुण्यातील कोरोनाचा सामना करण्यासाठी लष्कराची मदत घेणार

News Desk
पुणे | राज्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस चिंताजनक बनत चालली आहे. पुण्यातही कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होतेय. रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्यामुळे पुण्यातील रुग्णालयेही आता...
Covid-19

“मागेल त्याला ‘वॅक्सिन’ द्या!”, अशोक चव्हाणांची मागणी

News Desk
मुंबई | किमान महाराष्ट्रासारख्या कोरोनाबाधीत राज्यांमध्ये तरी केंद्राने नियम शिथिल करून मागेल त्याला ‘कोरोना व्हॅक्सिन’ देण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक...
Covid-19

लसीचं उत्पादन वाढवण्यासाठी ३ हजार कोटींची गरज – अदर पूनावाला

News Desk
मुंबई | देशात सध्या मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. सध्या कोरोनानं पुन्हा एकदा डोकं वर काढण्यास सुरूवात केली असून व्यापक प्रमाणात लसीकरण...
Covid-19

१९ एप्रिलपासून अमेरिकेत १८ वर्षांवरील प्रत्येकाला लस, जो बायडेन यांची घोषणा

News Desk
अमेरिका | जगभरात पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढले आहे. कोरोना व्हायरसवरील लस १८ वर्षांवरील प्रत्येकाला देण्याचा महत्त्वाचा निर्णय अमेरिकेने घेतला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो...
Covid-19

देशात कोरोनाचा कहर! पुढचे ४ आठवडे महत्वाचे

News Desk
नवी दिल्ली | कोरोनाचे देशातील संकटदिवसेंदिवस चिंतेचे होत चालले असून, पुढचे ४ आठवडे अत्यंत महत्त्वाचे आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी लोकांनी अधिकाधिक जागरूक रहावे, असा...
Covid-19

देशातील एकूण कोरोना मृत्यूपैकी ३४ टक्के महाराष्ट्रात!

News Desk
नवी दिल्ली | महाराष्ट्रासह काही राज्यातील करोना परिस्थिती गंभीर होत आहे. काही राज्यात झालेल्या कोरोना उद्रेकाने केंद्राच्या चिंतेत भर टाकली आहे. केंद्र सरकारकडून तीन राज्यात...
Covid-19

१८ वर्षावरील सगळ्यांनाच कोरोना लस द्या, IMAची मोदींना पत्रातून विनंती

News Desk
नवी दिल्ली | देशातील कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असतानाच इंडियन मेडिकल असोसिएशनने पंतप्रधान नरेंद्र मोदींना यासंदर्भात पत्र लिहून चिंता व्यक्त केलीय. इतकचं नाही तर मोदींना...