Featured नेत्यांचे विवाहसोहळे,गर्दी आणि कोरोना ! पवार ते फडणवीस,नियम सर्वांना वेगळे का ?
राज्यात कोरोना रुग्णांचं प्रमाण पुन्हा वाढत असल्याचं दिसून येत आहे. कोरोनाचे रुग्ण वाढल्यानंतर राज्यातील काही शहरांमध्ये पुन्हा कडक नियम करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर काल...