शरद पवार म्हणतात, “होय, मी सिरम इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन लस घेतली”
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज पुण्यात पत्रकारांशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी उत्तरप्रदेश येथे झालेल्या बलात्कारावर तसेच, केंद्र सरकारच्या धोरणांवरही भाष्य केले. दरम्यान, यावेळी...