सायंकाळी परबांना 100 कोटी वसुलीची ईडी नोटीस, फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया!
नागपूर।परिवहनमंत्री अनिल परब यांना ईडीची नोटीस आल्यानंतर ही कारवाई सुडबुद्धीने केली जात असल्याचा आरोप शिवसेनेच्या नेत्यांनी केला आहे. मात्र, याच नोटिशीबद्दल बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र...