देश / विदेशपंतप्रधानांनी बिगर भाजप शासित राज्यांना पेट्रोल-डिझेलवरील किंमतींवरुन खडेबोल सुनावलेAprnaApril 27, 2022June 3, 2022 by AprnaApril 27, 2022June 3, 20220415 पंतप्रधानांनी आज देशातील वाढत्या कोरोनावर सर्व राज्यातील मुख्यमंत्र्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या बैठकीत ते बोलत होते....
महाराष्ट्रओला इलेक्ट्रीक स्कूटर कंपनीकडून बीड जिल्ह्यातील ग्राहकाची फसवणुकीचा आरोपAprnaApril 25, 2022June 3, 2022 by AprnaApril 25, 2022June 3, 20220438 बीड जिल्ह्याच्या परळीतील ग्राहक सचिन गित्ते यांनी खरेदी केलेली इलेकट्रीक दुचाकी अवघ्या सहा दिवसात बंद पडली ती काही केल्याने पुन्हा सुरु झालीच नाही....
महाराष्ट्रमहागाई, बेरोजगारीवरून लक्ष विचलीत करण्यासाठी ‘हनुमान चालिसा’चा वाद! – बाळासाहेब थोरातAprnaApril 23, 2022June 3, 2022 by AprnaApril 23, 2022June 3, 20220397 ‘हनुमान चालीसा’ राजकीय मुद्दा बनवून राज्यातील वातावरण बिघडवण्याचा भाजपाचा प्रयत्न....
महाराष्ट्रमहाराष्ट्र पेटेल असं काही वक्तव्य करू नका अशी हात जोडून विनंती! – जितेंद्र आव्हाडAprnaApril 4, 2022June 3, 2022 by AprnaApril 4, 2022June 3, 20220378 गॅसबद्दल... पेट्रोल - डिझेल... महागाई याबद्दल बोला ना... ही महागाई गरीबांना किती खाते आहे याबद्दल बोला... श्रीराम जरूर म्हणा परंतु लोकांना 'राम नाम सत्य है'...
महाराष्ट्रराज्यातील मासेमारी यांत्रिकी नौकाधारकांना दिलासा; डिझेल परताव्याचे ११ कोटी वितरित करण्यास वित्त विभागाची मान्यताAprnaMarch 31, 2022June 3, 2022 by AprnaMarch 31, 2022June 3, 20220405 २०२१-२२ मध्ये रु.११० कोटींचा डिझेल परतावा; मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांची माहिती...
देश / विदेश“पाच दिवसात ३.२० पैशांनी पेट्रोल-डिझेलची दरवाढ; मोदीजी कुठे आहेत अच्छे दिन?”News DeskMarch 26, 2022June 3, 2022 by News DeskMarch 26, 2022June 3, 20220455 महागाईने आठ महिन्यांचा उच्चांक गाठलेला असताना देखील मोदी सरकार कुठल्याच प्रकारे नागरिकांना दिलासा देण्यासाठी प्रयत्नशील नाही...
महाराष्ट्रशेतकरी केवळ अन्नदाता नाही तर उर्जदाता झाला पाहिजे! – नितीन गडकरीNews DeskMarch 26, 2022June 3, 2022 by News DeskMarch 26, 2022June 3, 20220412 येणाऱ्या काळात साखरेऐवजी इथेनॉल आणि बगासपासून बनवायला प्राधान्य द्यायला हवे....
महाराष्ट्रनिवडणुकाच इंधन दरवाढ रोखू शकतात; सुप्रिया सुळेंची केंद्र सरकारवर टीकाAprnaMarch 23, 2022June 3, 2022 by AprnaMarch 23, 2022June 3, 20220342 नुकतेच पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका संपल्या आहेत. यानंतरच पेट्रल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे....
महाराष्ट्रमहागाईचा भडका! पेट्रोल-डिझेलसोबत आता घरगुती गॅस सिलेंडरमध्ये वाढAprnaMarch 22, 2022June 3, 2022 by AprnaMarch 22, 2022June 3, 20220371 रतात पेट्रोल-डिझेलमध्ये ८० पैशांनी वाढ झाली. तसेच आज घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात ५० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे....
Covid-19इंधन दरवाढ कायम, जाणून घ्या…आजचे पेट्रोल-डिझेलचे भावNews DeskJune 29, 2020June 2, 2022 by News DeskJune 29, 2020June 2, 20220405 मुंबई | देशात सलग २१ दिवसापासून सुरू अलेली पेट्रोल आणि डिझेल यांच्या दरवाढ आजही सुरू आहे. इंधन दरवाढीत आज (२९ जून) डिझेल १३ पैशांनी महागले...