HW News Marathi

Tag : Environment

महाराष्ट्र

पर्यायी इंधनावरील वाहन उत्पादकांसाठी आवश्यक सुविधा देणार! – मुख्यमंत्री

Aprna
पर्यायी इंधन परिषदेतील परिसंवादाचे उद्घाटन...
महाराष्ट्र

घोषणाबाजी न करता केलेल्या विकासकामाचे केले लोकार्पण; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

Aprna
मुख्यमंत्री म्हणाले, आम्ही केवळ महाराष्ट्राचा नव्हे तर देशाचा विचार करतो, असे सूचक वक्तव्य ही त्यांनी केले....
महाराष्ट्र

पर्यायी इंधन वाहन ग्रीन मोबिलिटीमध्ये महाराष्ट्र देशात अग्रेसर राहील! – अनिल परब

Aprna
अनिल परब यांच्याहस्ते पर्यायी इंधन परिषदेच्या रॅलीचा नवीन कृषी मैदान येथे शुभारंभ करण्यात आला....
व्हिडीओ

Nanar प्रकल्प आता विदर्भात?; Sanjay Raut यांच्याकडे Congress नेत्याची मागणी

News Desk
राऊत म्हणाले, “कोकणातल्या ज्या भागात नाणार प्रकल्प होतोय, तिथली शेती, फळबागा, समुद्र, तिथला मच्छिमार समाज यांचा विरोध...
महाराष्ट्र

पाकिस्तानी एजन्ट आणि जागतीक पातळीवरील घोटाळेबाजासोबत बेसच्या ई बसचा व्यवहार! – आशिष शेलार

Aprna
पहिले टेंडर हे केवळ २०० बससाठी काढण्यात आले होते. शिवाय पुन्हा बसची संख्या वाढवून ती ९०० करण्यात आली पुन्हा यामध्ये वाढ करुन ही संख्या १४००...
महाराष्ट्र

गृह, नगरविकास, गृहनिर्माण आणि पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे ८१ हजार २४७ कोटी रूपये अर्थसंकल्पीय अनुदान मंजूर

Aprna
मुंबईतील 29 हजार सफाई कर्मचाऱ्यांना मालकी हक्काची घर देण्याबाबत काम सुरु आहे...
महाराष्ट्र

पर्यावरणपूरक होळीच्या आयोजनातून आनंदाची धुळवड साजरी करूया! – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Aprna
मुख्यमंत्र्यांकडून राज्यातील जनतेला होळीच्या शुभेच्छा...
महाराष्ट्र

महापारेषणची नवीन प्रशासकीय इमारत पर्यावरणाचा समतोल राखणारी असावी! – डॉ. नितीन राऊत

Aprna
ऐरोली संकुलातील नियोजित प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन...
महाराष्ट्र

पर्यावरणपूरक विचारांची पेरणी करून तापमानवाढ रोखण्याबरोबरच शाश्वत विकासाची उद्दिष्टे गाठण्यासाठी प्रयत्न करूया! – डॉ.नीलम गोऱ्हे

Aprna
डॉ.गोऱ्हे यांच्या पुढाकाराने संपर्क आणि स्त्री आधार केंद्र संस्थांमार्फत आयोजित दोन दिवसीय ‘मंथन’ परिषदेच्या समारोप प्रसंगी त्या बोलत होत्या...
महाराष्ट्र

मी निवडणूक लढविणार नाही, आता फक्त पर्वावरणाशी संबंधित प्रश्न सोडविणार! – सुरेश प्रभू

Aprna
मी आता प्रत्येक माणसाशी संबंधित असलेल्या पर्वावरणाचा प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्य देणार आहे, अशी घोषणा माजी केंद्रीय मंत्री खासदार सुरेश प्रभु यांनी दिली....