HW News Marathi

Tag : Gopichand Padalkar

व्हिडीओ

“सोनियांचं पत्र ही सरकारच्या नाकर्तेपणाची पोचपावती !” भाजप आक्रमक, राऊतांकडून सारवासारव

News Desk
“सोनियांचं पत्र ही सरकारच्या नाकर्तेपणाची पोचपावती !” भाजप आक्रमक, राऊतांकडून सारवासारव #GopichandPadalkar #SanjayRaut #UddhavThackeray #SoniaGandhi #Congress #MahaVikasAghadi #BalasahebThorat #AshishShelar #SharadPawar #NawabMalik...
व्हिडीओ

तुम्हाला शरद पवारांचा पंटर, खबऱ्या, चमचा म्हणू शकतो…! पडळकरांचं राऊतांना खरमरीत पत्र

News Desk
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून कायम विरोधी पक्षाच्या नेत्यांना टार्गेट करत टीका केली जाते. नुकतंच भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा फेकूचंद असा उल्लेख संजय राऊत यांनी...
देश / विदेश

खरंतर मी आपणास शरद पवारांचा पंटर, खबऱ्या असा उल्लेख करू शकलो असतो पण…पडळकरांचे राऊतांना पत्र

News Desk
मुंबई | शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून कायम विरोधी पक्षाच्या नेत्यांना टार्गेट करत टीका केली जाते. नुकतंच भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा फेकूचंद असा उल्लेख संजय...
व्हिडीओ

“आम्हाला सभागृहात जायला देत नाहीत, मोगलाई आहे काय ?” धनगर आरक्षणावरून पडळकर आक्रमक

News Desk
“आम्हाला सभागृहात जायला देत नाहीत, मोगलाई आहे काय ?” धनगर आरक्षणावरून पडळकर आक्रमक #MaharashtraAssembly #WinterSession #GopichandPadalkar #DhangarReservation #BJP #MahaVikasAghadi #MaharashtraLegislature #Maharashtra #SadabhauKhot...
महाराष्ट्र

जनसंघाचे २ खासदार असताना तुम्ही लालकृष्ण अडवाणी आणि वाजपेयींना महानच म्हणायचा ना? पडळकरांना खरातांचा प्रतिप्रश्न

News Desk
मुंबई | भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांच्या संख्येचा दाखला देत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केल्यानंतर आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांचे...
महाराष्ट्र

४ खासदार निवडून येतात त्यांना लोकनेता म्हणता, मग ३०३ खासदर निवडून देणाऱ्या मोदींना काय म्हणायचं? पडळकरांचा सवाल

News Desk
सांगली | राजकीय वर्तृळात सध्या अनेक घडामोडी सुरु आहेत. विरोधी पक्ष असलेल्या भाजपचे महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सुर आहे. अशात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी...
महाराष्ट्र

विधानपरिषद उपसभापतीपदाची निवडणूक अवैध ठरवण्याची गोपीचंद पडळकर यांची मागणी

News Desk
मुंबई | यंदाची विधानपरिषद उपसभापतीपदाची निवडणूक अवैध ठरवण्याची मागणी करत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत उपस्थित...
महाराष्ट्र

६ महिन्यानंतर मुख्यमंत्री घराबाहेर पडले ही ब्रेकिंग न्यूज असेल तर महाराष्ट्रासाठी दुर्दैवच, पडळकरांचा टोला

News Desk
बारामती | राज्यात पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान केले आहे. मुख्मंत्री उद्धव ठाकरे तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारही दौऱ्यावर आहेत. यावरुन भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी...
महाराष्ट्र

‘महाविकासआघाडीचे कारभारी अपयशी म्हणून पवारांना या वयात बांधावर जावं लागतयं’,पडळकरांची टिका…

News Desk
सांगली | महाराष्ट्रात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.या नुकसानीची पाहणी करण्यासाठी सध्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे दौरा करत आहेत.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे...
महाराष्ट्र

धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी ताबडतोब करावी, पडळकरांची सरकारकडे मागणी

News Desk
नाशिक | राज्य सरकारने त्यांच्या अधिकारात धनगर समाजाच्या ST आरक्षणाची अंमलबजावणी ताबडतोब करावी. राज्य सरकारनं त्याची माहिती केंद्राला कळवावी. केंद्राने २०२१ च्या जनगणेनत धनगर समाजाची...