HW News Marathi

Tag : Hindu

महाराष्ट्र

रामनवमी आणि हनुमान जयंती दिवशी महाराष्ट्रात जातीय दंगली झाल्या नाही, तुम्हाला याचे दुःख, मिटकरींचा राज ठाकरेंना टोला

Aprna
तुमच्या एकाही पदाधिकाऱ्याला हनुमान चालिसा पाठ नाही. शेवटी तुम्हालाच दोन ओळी म्हणता नाही आल्यात ना. हनुमान चालिसा आम्ही लहानपणापासून पाळण्यात शिकलेले हिंदू माणसे आहोत, असा...
महाराष्ट्र

धनंजय मुंडेंच्या भेटीसाठी पंकजा-प्रीतम मुंडे ब्रीच कँडी रुग्णालयात

Aprna
आजही भाऊ दवाखान्यात अॅडमिट झाल्याची माहिती कळताच पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे या दोन्ही बहिणी त्यांना पाहायला धावून आल्या....
महाराष्ट्र

राज्यातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न सुरू!

Aprna
राज ठाकरेंनी सविस्तर वाचन आणि अभ्यास करावा, असा टोमणे शरद पवारांनी मारला...
महाराष्ट्र

संजय राऊतांच्या कारवाईनंतर सरकारला कोणताही धोका नाही, गृहमंत्र्यांचा विश्वास

Aprna
राज्यात कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात आहे. राज्यातील पोलीस यंत्रणा आपापल्यापरीने लक्ष ठेवून आहेत. भविष्यात कायदा व सुव्यवस्था असाच ठेवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगतानाच यासाठी जनतेने...
महाराष्ट्र

मशिदीचे भोंगे हटवले नाही, तर लाऊडस्पीकर लावून हनुमान चालीसा लावणार; राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा

Aprna
राज ठाकरे म्हणाले, "माझा कोणत्याही धर्माच्या प्राथनेला विरोध नाही."...
महाराष्ट्र

महात्मा गांधींचे मारेकरी जिवंत, कालीचरण महाराजांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा – नवाब मलिक

Aprna
सध्या वेगवेगळ्या राज्यात हिंदू धर्मसंसदेचे आयोजन करण्यात येत आहे. तर छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या धर्मसंसदेत अकोल्याच्या कालीचरण महाराज यांनी महात्मा गांधी यांच्याबाबत...
देश / विदेश

“मी हिंदू आहे, हिंदुत्ववादी नाही” – राहुल गांधी

News Desk
नवी दिल्ली । “मी हिंदू आहे. हिंदुत्ववादी नाही”, असं विधान काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलं आहे. जयपूरमध्ये पक्षाच्या ‘महंगाई हटाओ महा रॅली’ला संबोधित...
व्हिडीओ

“अजानमुळे झोप उडते, बीपी वाढतं”; भाजपच्या Pragya Thakur यांनी उधळली मुक्ताफळं

News Desk
आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी वारंवार चर्चेत असणाऱ्या भाजपच्या भोपाळच्या लोकसभा खासदार प्रज्ञा ठाकूर यांनी आता पुन्हा एक वादग्रस्त विधान केलंय. #PragyaThakur #BhopalMP #BJP #PragyaSinghThakur #Azaan #ModiGovernment...
महाराष्ट्र

“राज ठाकरे जाणार अयोध्येला, २३ तारखेला मिळणार सगळी उत्तर”- बाळा नांदगांवकर

News Desk
मुंबई | गुरु मॉं कांचन गिरीजी व जगतगुरु सुर्याचार्यजी हे कृष्णकुंज येथे मनसे अध्यक्ष मा.राजसाहेब ठाकरे यांची घेणार भेट घेतली आहे. त्याबद्दल, “आज ही भेट...
देश / विदेश

‘भाजप हिंदू विरोधी, लक्ष्मी आणि दुर्गेची शक्ती फक्त १०-१५ जणांच्या हाती’- राहूल गांधी

News Desk
नवी दिल्ली | काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त नवीन चिन्ह आणि नवीन ध्वजाचे अनावरण केले. राजधानी दिल्लीत...