शरद पवारांबद्दल टीका करण्याआधी लाज बाळगा, आव्हाडांचे पाटलांना सडेतोड उत्तर
मुंबई | भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोकण दौऱ्यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली आहे. निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर...