‘करुणा शर्मांच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर!’ कोठडीत 18 सप्टेंबरपर्यंत वाढ
बीड | अंबाजोगाई सत्र न्यायालयातील करुणा शर्मा यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर पडली आहे. जातीवाचक शिवीगाळ आणि गाडीत पिस्तूल आढळल्याप्रकरणी करुणा शर्मा यांना पोलिसांनी ताब्यात...