“हे तर पवारांचे स्वत:विरूध्दच आंदोलन”, केशव उपाध्ये यांची टीका!
मुंबई | कृषी कायद्यात सुधारणा करण्याचा वेळोवेळी आग्रह धरणाऱ्या शरद पवारांनी याच कायद्यातील सुधारणांविरोधात आंदोलन करणे म्हणजे पवारांनी स्वत: विरोधातच आंदोलन पुकारण्यासारखे आहे अशी टीका...