नाशिकमध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे विकेण्ड लॉकडाऊन जारी तर अनेक निर्बंधही केले लागू
नाशिक | राज्यात एक एक जिल्ह्यात, शहरांत लॉकडाऊन करण्यास पुन्हा सुरुवात झाली आहे. नाशिकमध्ये दिवसोंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागल्याने जिल्हा प्रशासनाने कठोर निर्बंध लागू...