HW News Marathi

Tag : Lok Sabha election

राजकारण

काँग्रेसच्या नेतृत्त्वाला घराण्यांची परंपराच माहिती नाही, त्यांनी घराण्यांचा मान ठेवला नाही !

News Desk
मुंबई | “सांगलीचे दादा घराणे, विखे-पाटील घराणे, मोहिते-पाटील आणि वाईचे भोसले या घराण्यांना काँग्रेसला मान ठेवता आला नाही. काँग्रेसला घराण्यांची कदर नाही. वर्षांनुवर्षे काँग्रेस ज्यांच्या...
राजकारण

नगरमध्ये सुजय विखे-पाटील यांना काँग्रेसकडून जाहीर पाठिंबा

News Desk
अहमदनगर | नगरमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत फूट पडल्याचे चित्र दिसत आहे.भाजपने डॉ. सुजय विखेंना लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे सुजय विखे-पाटील यांना नगरमधून काँग्रेस, शिवसेना...
राजकारण

लोकसभा निवडणुकीत महिलांसाठी ‘सखी मतदान केंद्र’

News Desk
मुंबई | निवडणुकीत महिलांचा मतदानात सहभाग वाढविण्याकडे केंद्र सरकारने लक्ष केले आहे. येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये देशभरातील प्रत्येक मतदार संघातील व्यवस्थापित मतदान केंद्र निर्माण करण्याचे आदेश...
राजकारण

शक्ती मिशन’चे संपूर्ण देशाला कौतुक, पंतप्रधानांवर आचारसंहिता भंग केल्याचा आरोप

News Desk
नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (२७ मार्च) संपूर्ण देशाला संबोधित करताना सांगितले की, भारताने अंतराळात केलेल्या अभूतपूर्व कामगिरीची माहिती दिली आहे. ‘अंतरिक्ष...
राजकारण

अशोक चव्हाण यांच्या उमेदवारीवर टांगती तलवार

News Desk
मुंबई | काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेण्यात आला आहे. चव्हाण यांनी नांदेडमधून सोमवारी (२५ मार्च) उमेवारी अर्ज दाखल केला होता. यानंतर...
राजकारण

शिवसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर, या २० नावांचा समावेश

News Desk
मुंबई | लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने त्यांच्या स्टार प्रचारकांची यादी आज (२७ मार्च) जाहीर केली आहे. या यादीमध्ये २० स्टार प्रचारकांच्या नावांचा समावेश करण्यात आला आहे....
राजकारण

#LokSabhaElections2019 : अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचा काँग्रेसमध्ये प्रवेश

News Desk
नवी दिल्ली | बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आज (२७ मार्च) काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी उर्मिला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थित प्रवेश केला...
राजकारण

जयाप्रदा रामपूरमधून आझम खानविरोधात निवडणूक लढणार

News Desk
नवी दिल्ली | प्रसिद्ध अभिनेत्री जयाप्रदा यांनी समाजवादी पार्टीमधून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. जयाप्रदा यांनी प्रवेश केल्यानंतर त्यांना अवघ्या काही तासात रामपूरमधून लोकसभेची उमेदवारी मिळाली...
राजकारण

अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर निवडणुकीच्या रिंगणात ?

News Desk
मुंबई | अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. काँग्रेसकडून उर्मिला उमेदवारी मिळण्याच शक्यता वर्तवली जात आहे. उत्तर मुंबईमधून उमेदवारी मिळाणार भाजपचे उमेदवार गोपाल शेट्टी...
राजकारण

मी कोणत्याही पक्षात प्रवेश केला नाही, मात्र पक्षप्रवेश केल्याचा काँग्रेसचा दावा

News Desk
नवी दिल्ली | बिग बाॅस फेम सपना चौधरीने काल (२३ मार्च) काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे वृत्तसमोर आले होते. या वृत्तानंतर चांगलेच राजकारण पेटले चिन्हे सध्या दिसत...