HW News Marathi

Tag : Lok Sabha Elections

राजकारण

जमीन, आकाश, अंतराळातसुद्धा सर्जिकल स्ट्राईकचे धाडस या चौकीदाराच्या सरकारने केले !

News Desk
मीरत (उत्तर प्रदेश) | जे लोक ७० वर्षात गरिबांचे बँकेत खाते उघडू शकले नाहीत, ते लोक आता गरिबांच्या खात्यात पैसे काय जमा करणार, असा सवाल...
राजकारण

प्रीतम मुंडे यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेतल्यामुळे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याला मारहाण

News Desk
बीड | भाजपच्या खासदार आणि बीड लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेत निवडणुक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर...
राजकारण

आंबेडकर, शिंदेसह शिवाचार्य उमेदवारांची संपत्ती तुम्हाला माहिती आहे का ?

News Desk
मुंबई | सोलापूर लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे. बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि भाजपचे...
राजकारण

ईशान्य मुंबईच्या जागेचा तिढा सोडविण्यासाठी उद्धव ठाकरे-मुख्यमंत्र्यांची बैठक सुरू

News Desk
मुंबई | ईशान्य मुंबईतील तिढा सोडविण्यासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या चर्चा होणार...
राजकारण

राजेंद्र गावित यांचा भाजपमधून शिवसेनेत प्रवेश, पालघरमधून उमेदवारी

News Desk
मुंबई | पालघरचे भाजपचे विद्यमान उमेदवार खासदार राजेंद्र गावित यांनी भाजपमधून आज (२६ मार्च) शिवसेनेत प्रवेश केला आहे. पालघरमधून राजेंद्र गावित यांना शिवसेना पक्ष प्रमुख...
राजकारण

अभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश

News Desk
नवी दिल्ली | अभिनेत्री जयाप्रदा यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. जयाप्रदा या समाजवादी पार्टीच्या नेत्या होत्या. पक्षातील नेतेत आजम खान यांच्यासोबत झालेल्या अंतर्गत वादानंतर...
राजकारण

काँग्रेसकडून संजय निरुपम यांना उमदेवारी, मिलिंद देवरा नवे मुंबई अध्यक्ष

News Desk
मुंबई | लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची नवी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांना उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघातून उमेदवारी...
राजकारण

गडकरी, आंबेडकर, चव्हाणांसह दिग्गज नेत्यांनी भरले उमेदवारी अर्ज

News Desk
मुंबई | लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी आपआपल्या मतदारासंघातून आज (२५ मार्च) अर्ज दाखल केला आहे. लोकसभेच्या पहिल्या टप्प्याचे मतदान ११ एप्रिलला होणार आहे. या टप्प्यासाठी उमेदवारी...
राजकारण

राष्ट्रवादीचा जाहीरनामा, सत्तेत आल्यानंतर पाकिस्तानसोबत चर्चा करणार !

News Desk
मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लोकसभेच्या निवडणुकीसाठी आज (२५ मार्च) तीन भाषेतील जाहीरनामा समितीचे अध्यक्ष आणि माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी जाहीर केला आहे. राष्ट्रवादी...
राजकारण

सुशीलकुमार शिंदेंच्या डोक्यातील चिपची मेमरी फार कमी आहे !

News Desk
सोलापूर | वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबडेकर यांनी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यावर टीका केली आहे. लोकसभा निवडणुकीचे...