Featured बाळासाहेब थोरात राजीनामा देणार ? काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी आता कोणत्या वरीष्ठ नेत्याची वर्णी ?
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतला असून कोणत्याही क्षणी ते राजीनामा देण्याची चर्चा आहे. त्यामुळे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी नवा नेता कोण असणार यासाठी...