देशाच्या जडणघडणीतील महाराष्ट्राच्या भरीव योगदानाचा भारताला अभिमान, पंतप्रधान मोदींच्या शुभेच्छा
मुंबई | महाराष्ट्र राज्य स्थापनेला आज ६० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ट्वीटर हँडलवरून ट्वीट करत महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत....