HW News Marathi

Tag : Maharashtra

महाराष्ट्र

दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार सवलतीचे क्रीडा गुण

Aprna
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा प्रचलित पद्धतीने घेण्यात येत आहेत....
महाराष्ट्र

नाबार्डने फोकस पेपर तीन ते पाच वर्षांसाठी तयार करावा! – उद्धव ठाकरे

Aprna
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नाबार्डचा २०२२-२३ वर्षासाठीचा स्टेट फोकस पेपर प्रकाशित...
महाराष्ट्र

विनापरवाना मोटार सायकल रॅली काढल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर आमदार श्वेता महाले म्हणतात, “होय, आम्ही गुन्हेगार…”

Aprna
आमदार श्वेता महाले यांच्यासह अनेक महिला लोकप्रतिनिधी, विविध पक्षांच्या व सामाजिक संघटनांच्या महिला पदाधिकारी या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या....
महाराष्ट्र

मराठी भाषा गौरवदिनी ‘मराठी’ला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा! – सुभाष देसाई

Aprna
केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांचा सकारात्मक प्रतिसाद...
महाराष्ट्र

ज्यांना भाषेविषयी शंका आहे, त्यांनी मराठी डिक्शनरी पाहावी!, राऊतांचा पाटलांना टोला

Aprna
राऊत म्हणाले, "महाराष्ट्रात एखादा पक्ष राज्याची सतत बदनामी करत असेल किंवा थुंकत असेल, तर त्याची काय आरती करावी, असे ज्यांना वाटत असेल त्यांनी आरती करावी....
महाराष्ट्र

चारा घोटाळ्याप्रकरणी लालूप्रसाद यादव यांना ५ वर्षांची शिक्षा

Aprna
या प्रकरणी १७० जणांवर गुन्हा दाखल केला असून ५५ आरोपींचा मृत्यू, ७ आरोपी हे आता साक्षीदार बनले आहेत. तर २ आरोपींनी गुन्हा मान्य, ६ आरोपी...
महाराष्ट्र

पैशाचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवत व्यापाऱ्याला घातला पाच लाखांना गंडा!

Aprna
मोहापायी वाटलं होतं पडेल पैशाच्या पाऊस, मात्र पाच लाख गमावून फिटली हौस...
महाराष्ट्र

राणेंच्या जुहू बंगल्यातून महापालिकेचे तपासणी पथक निघाले, कठोर कारवाई होणार?

Aprna
राणेंनी एफएसआय नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप करत त्यांच्या बंगल्यावर तक्रार दाखल करण्यात आली आहे....
महाराष्ट्र

राज ठाकरे-मंगल लोढांची भेट, BMC निवडणुकीसाठी रणनिती असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा

Aprna
राज ठाकरेंसोबत लोढांनी घेतलेली भेट वैयक्तिक असल्याचे सांगितले जाते....
महाराष्ट्र

सूडाचे राजकारण हे आमचे हिंदुत्वा नाही! – मुख्यमंत्री

Aprna
राव यांनी उद्धव ठाकरेंना हैदरबादला येण्याचे निमंत्रण दिले आहे....