आदित्य ठाकरेंनी दिल्लीत घेतली सोनिया गांधींची भेट, शपथविधीचे दिले निमंत्रण
नवी दिल्ली । अवघ्या ४ दिवसांमध्ये ‘फडणवीस सरकार-२’ कोसळल्यानंतर आता राज्यात महाविकासआघाडी सरकार स्थापन करण्यासाठी सज्ज झाली आहे. शिवसेना या महाविकासआघाडीच्या सरकारचे नेतृत्त्व करणार असून...