HW News Marathi

Tag : MahaVikas Aghadi

महाराष्ट्र

अहिल्याबाई होळकर जयंतीसाठीची परवानगी शासनाने प्रलंबित ठेवल्याने पडळकरांची टीका

News Desk
मुंबई | 31 मे रोजी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी करण्यास परवानगी नाकारल्याबद्दल भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे....
महाराष्ट्र

बिल्डर व दारू विक्रेत्यांच्या भल्याचा विचार करणारे सरकार पोलीस बांधवांच्या भल्याचा विचार कधी करणार! – प्रविण दरेकर

Aprna
बीडीडी चाळ पुनर्वसनात पोलिसांना हक्काची मोफत घरे द्या या मागणीसाठी सातत्याने पाठपुरावा करणारे आमदार कालिदास कोळंबकर यांनी आजपासून लाक्षणिक आंदोलन पुकारले आहे....
महाराष्ट्र

“जातीनिहाय जनगणना केल्याशिवाय गत्यंतर नाही”, शरद पवारांची स्पष्ट भूमिका

Aprna
राष्ट्रवादीच्या ओबीसी सेलच्यावतीने राज्यस्तरीय अधिवेशन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आज पार पडले....
महाराष्ट्र

प्रकाश आंबेडकरांना राज्यसभेसाठी काँग्रेसकडून प्रस्ताव नाही, वंचित बहुजन आघाडीने पत्रकातून दिले स्पष्टीकरण

Aprna
वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष आणि प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी प्रसिद्ध पत्रकार काढून आबंडेकरांच्या राज्यसभेच्या चर्चेत कोणतेही तथ्य नाही, असे म्हटले आहे....
महाराष्ट्र

‘सारथी’ व ‘अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या’ योजनांना भरीव निधी देणार! – अजित पवार

Aprna
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रालयातील बैठकीत 'सारथी' व ‘अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या’ कामकाजाचा आढावा...
महाराष्ट्र

येवला औद्योगिक वसाहतीत सर्व पायाभूत सुविधा पूर्ण; नवउद्योजकांना गुंतवणूकीसाठी प्रोत्साहित करावे! – छगन भुजबळ

Aprna
येवला औद्योगिक वसाहत कार्यान्वित करण्यासाठी मंत्री छगन भुजबळ यांनी घेतला आढावा व अधिकाऱ्यांसमवेत केली पाहणी...
महाराष्ट्र

जयश्री जाधव यांनी घेतली विधानसभा सदस्यत्वाची शपथ

Aprna
विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी श्रीमती जाधव यांना विधानसभा सदस्यत्वाची शपथ दिली....
महाराष्ट्र

आपण राज्यात शांती, प्रेम प्रस्थापित राहो, यासाठी प्रयत्न करूया आणि आपला सामाजिक एकोपा जपूया! – जयंत पाटील

Aprna
उरुण-इस्लामपूर शहरातील ईदगाह व शादीखाना कामाचा शुभारंभ सोहळा काल पार पडला....
महाराष्ट्र

उद्योगांशी संबंधित धोरणातच भूमिपुत्रांना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या शिक्षण-प्रशिक्षणाचा समावेश करा! – मुख्यमंत्री

Aprna
उद्योग विभागाच्या आढावा बैठकीत निर्देश...
महाराष्ट्र

विशेष मागासप्रवर्गाच्या आरक्षणास संरक्षण देण्याबाबत शासन सर्वतोपरी प्रयत्न करणार! – विजय वडेट्टीवार

Aprna
मंत्रालयातील परिषद सभागृह येथे महाराष्ट्र राज्य विशेष मागास प्रवर्गातील विविध मागण्यांबाबत आयोजित बैठकीत इतर मागास बहुजन कल्याण मंत्री वडेट्टीवार बोलत होते...