भारत बंदला पाठींबा देणारे सत्ताधारी कॉंग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी यांचं शेतकरी प्रेमंच मुळात नकली, भाजपचा आरोप
मुंबई | केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्याविरोधा गेले १२ दिवस शेतकरी आंदलोन करत आहेत. तर उद्या (८ डिसेंबर) भारत बंदची हाक शेतकऱ्यांकडून देण्यात आली...