HW News Marathi

Tag : Nationalist Congress

महाराष्ट्र

महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे

News Desk
मुंबई | महाराष्ट्रच्या मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली आहे. उद्धव...
महाराष्ट्र

Live Update : उद्धव ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ

News Desk
मुंबई | राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शिवतीर्थ अर्थात शिवाजी पार्कवर मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे. उद्धव ठाकरे आज (२८ नोव्हेंबर) सायंकाळी...
महाराष्ट्र

उद्धव ठाकरेंसबोत कोण कोण घेणार शपथ

News Desk
मुंबई | महाविकासआघाडीचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शपथ घेणार आहे. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे आज सायंकाळी साडेसहा वाजात शिवाजी पार्कवर शपथ घेणार आहेत. या शपथविधी...
महाराष्ट्र

उद्धव ठाकरे यांचे नवे सरकार महाराष्ट्र धर्माचे पालन करील !

News Desk
मुंबई। उद्धव ठाकरे यांचे नवे सरकार त्याच महाराष्ट्र धर्माचे पालन करील. महाराष्ट्र धर्माचे नवे सरकार आले आहे. ‘ते कसे येते ते पाहू’ असे जे सांगत...
महाराष्ट्र

राज्यातील नवनिर्वाचित २८८ पैकी २८२ आमदारांचा शपथविधी संपन्न

News Desk
मुंबई | राज्यात बुहमत चाचणीसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आज (२७ नोव्हेंबर) सकाळी ८ वाजता विधीमंडळाचे विशेष आधिवेशन बोलवण्यात आले. या विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनासाठी हंगामी विधानसभा...
महाराष्ट्र

उद्धव ठाकरे उद्या घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ

News Desk
मुंबई । राज्यात गेल्या महिनाभर सुरू असलेल्या राजकीय नाट्यावर अखेर पडदा पडला आहे. महाविकासआघाडीने राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला...
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, घोडेबाजारांचे राजकारण करणार नाही !

News Desk
मुंबई | महाराष्ट्रच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप झाला आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने भाजपला उद्या (२७ नोव्हेंबर) विधानसभेत बहुमत...
महाराष्ट्र

राजकीय भूकंप, अजित पवारांचा उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा

News Desk
मुंबई | महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप आला आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. “राज्यात उद्याच बहुमत चाचणी होणार,”...
महाराष्ट्र

महाविकासआघाडीच्या १६२ आमदारांचे एकजुटीचे शक्तीप्रदर्शन

News Desk
मुंबई। शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या महाविकासआघाडीने १६२ आमदारांनी शक्तीप्रदर्शन केले आहे. भाजपने बहुमत नसतानाही राज्यात सत्तास्थापन केली आहे. मात्र, काल (२५ नोव्हेंबर) मुंबईतील...
महाराष्ट्र

‘आम्ही १६२’ ! महाविकासआघाडीचे सर्व आमदारांची पहिल्यांदा ‘परेड’

News Desk
मुंबई | काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना यांच्या महाविकासआघाडीचे १६२ आमदार पहिल्यांदा सर्वांसमोर येणार असल्याची माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करत दिली आहे. महाविकासआघाडीच्या सर्व आमदार सांताक्रूझ...