HW News Marathi

Tag : NCP

व्हिडीओ

बीडमध्ये माफियाराज आहे, सगळीकडे भ्रष्टाचार चालू आहे: Pankaja Munde

News Desk
"केज नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारसभेत बोलताना भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंवर टीका करत म्हटले होते की,...
महाराष्ट्र

‘किरीट सोमय्या म्हणजे भाजपची आयटम गर्ल’; नवाब मलिकांचा टोला

News Desk
नुकतंच सोमय्यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये सोमय्या चक्क सरकारी अधिकाऱ्यांच्या खुर्चीत बसून नगरविकास खात्याच्या फाईल्स चाळताना दिसत आहेत....
व्हिडीओ

“बाळासाहेब युतीतून बाहेर पडणार होते, राष्ट्रवादीला प्रस्ताव होता”; Nawab Malik यांचा मोठा गौप्यस्फोट

News Desk
"बाळासाहेब युतीतून बाहेर पडणार होते, राष्ट्रवादीला प्रस्ताव होता"; असा मोठा खुलासा राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिकांनी केला...
महाराष्ट्र

शरद पवारांची प्रकृती उत्तम; नवाब मलिक यांची माहिती

News Desk
शरद पवार यांनी स्वत: ट्विट करुन आपल्याला कोरोना झाला असल्याची माहिती दिली आहे....
Covid-19

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना कोरोनाची लागण

Aprna
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर येत आहे. पवार यांनी स्वतः आज (२४ जानेवारी) ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे...
महाराष्ट्र

बीड जिल्ह्यातील विकास कामाच्या मुद्यावरून पुन्हा एकदा मुंडे बहीण भावात जुंपली!

News Desk
परळी - सिरसाळासह चार रस्त्यांसाठी ७६८ कोटीची ही निविदा असून लवकरच महामार्गाच्या कामांना सुरवात होणार आहे....
व्हिडीओ

Sharad Pawar यांचं Amol Kolhe यांना पूर्ण समर्थन; आव्हाड अन् मिटकरींचा विरोध मावळणार

News Desk
राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांच्या ‘व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटावरुन वाद सुरु झाला आहे. खासदार अमोल कोल्हे...
व्हिडीओ

“कलाकाराचा वेष घेऊन गांधींचं समर्थन करणं चूकच”; Amol Kolhe यांच्यावर Jitendra Awhad संतापले

News Desk
'व्हाय आय किल्ड गांधी' या चित्रपटात राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसेची भूमिका साकारली आहे....
महाराष्ट्र

शरद पवारांकडूनही अमोल कोल्हेंची पाठराखण

Aprna
शरद पवार म्हणाले, "गांधी सिनेमा हा संपूर्ण जगात गाजलेला सिनेमा होता. त्या चित्रपटामध्ये नथुराम गोडसेंची कोणत्या तरी भूमिका साकारली होती. ज्या ती भूमिका केली तो...
व्हिडीओ

“ये तो बस झांकी है..”; बीडमध्ये वर्चस्व राखल्यानंतर Pankaja Munde यांचा इशारा, Dhananjay Munde यांना दणका

News Desk
राज्यात आज (१९ जानेवारी) सगळीकडे निवडणुकीच्या निकालाची रणधुमाळी पाहायला मिळत असून राज्यातील विविध जिल्ह्यांमधील कोणत्या...