“पोकळ आश्वासनांचा धंदा असता, तर मुख्यमंत्र्यांचे जगभर कारखाने असते”, निलेश राणेंचा प्रहार
मुंबई | भारताच्या पूर्व किनारपट्टीवर Yaas चक्रीवादळाचं थैमान सुरू असताना महाराष्ट्रात पश्चिम किनारपट्टीवर धुडगूस घातलेल्या तौक्ते चक्रीवादळाची चर्चा अजूनही थांबलेली नाही. या वादळाचा फटका महाराष्ट्रासह...