BJP च्या Chandrakant Patil यांनी Sharad Pawar यांची पोल खोल करणार असं म्हटलंय
मराठा आणि ओबीसी आरक्षणप्रश्नी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेलं वक्तव्य समाजाची दिशाभूल करणारं आहे. खर्याचा सामना करता येत नाही, म्हणून जनतेला खोटं सांगण्यासाठी खासदार...