HW News Marathi

Tag : Pune

महाराष्ट्र

बेडरुम-बाथरुममध्ये छुपे कॅमेरे, आरोपींना जामीन न मिळण्याची दक्षता घ्या, गोऱ्हेंचे आदेश

News Desk
पुणे। पुणे शहरातलं भारती विद्यापीठ असलेल्या कॅम्पसमधील स्टाफ क्वार्टरमध्ये राहणाऱ्या महिला डॉक्टरांच्या बेडरुम आणि बाथरुममध्ये छुपे कॅमेरे लावल्याची धक्कादायक घटना आता उघडकीस आली आहे. फरार...
व्हिडीओ

सीडी लावण्याची धमकी देणाऱ्या खडसेंना ईडीचा दणका! जावयानंतर खडसेंना अटक?

News Desk
सीडी लावण्याची धमकी देणाऱ्या खडसेंना ईडीचा दणका ! जावयानंतर खडसेंना अटक ? #EknathKhadse #SharadPawar #ED #CBI #Pune #Bhosari #PimpriChinchwad...
व्हिडीओ

भाजप ‘या’ नेत्याकडून 100 कोटींची अफरातफर ? शिवसेना आक्रमक, राऊतांची ED चौकशीची मागणी

News Desk
विरोधी पक्ष केंद्रीय तपास यंत्रणांचा ‘चाप’ लावून महाविकास आघाडीच्या मंत्र्यांना, आमदारांना त्रास देत आहे. अनिल देशमुखांपासून अनिल परब, प्रताप सरनाईक, रोहित पवार, अजित पवारांवर कारवाया...
व्हिडीओ

‘माझा तळतळाट लागेल, एखाद्या मंत्र्याच्या मुलाने आत्महत्या करावी‘स्वप्निलच्या आईचा आक्रोश !

News Desk
माझ्या मुलाने परीक्षा दिली होती, त्याची मुलाखत होत नव्हती त्यामुळे त्याने हे पाऊल उचलले. माझा तळतळाट आहे की, एखाद्या मंत्र्याच्या मुलाने आत्महत्या करावी, तेव्हा या...
व्हिडीओ

“MPSC मायाजाल, अडकू नका” स्वप्निलच्या आत्महत्येला जबाबदार कोण ?

News Desk
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परिक्षेत उत्तीर्ण होऊनही अद्याप नोकरी नसल्याच्या तणावातुन व आर्थिक परिस्थितीमुळे एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे....
Covid-19

पुण्यात एका MPSC उत्तीर्ण तरुणाची आत्महत्या ! नोकरी न मिळाल्याचा होता तणाव

News Desk
पुणे । पुण्यातील फुरसुंगी परिसरात राहणाऱ्या स्वप्निल लोणकर या MPSC परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या २४ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. MPSC ची...
महाराष्ट्र

मनसे नेत्यामुळे कॉंग्रेसच्या नगरसेवकाचं गेलं पद !

News Desk
पुणे | पुणे महापालिकेच्या हद्दीत एक महत्वाची घटना घडली आहे. पुण्यातील लोहियानगर कासेवाडी प्रभागातील कॉंग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवे यांचं नगरसेवक पद रद्द करण्यात आलं आहे....
Covid-19

‘पुण्यात कोचिंग क्लासेस सुरु होणार’, महापौर मुरलीधर मोहोळांची माहिती

News Desk
पुणे | राज्यात कोरोनाचा कहर वाढत होताच. पुण्यातही कोरोनाची स्थिती चिंताजनक होती. मात्र, आता हळूहळू कोरोना रुग्ण संख्या पुण्यातील कमी होत चालली आहे. पुण्यात पॉझिटीव्हीटी...
महाराष्ट्र

आंबिल ओढ्याच्या कारवाईवर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

News Desk
पुणे। पुणे शहरातल्या आंबिल ओढा परिसरातील अतिक्रमण असणाऱ्या घरांवर कारवाई करण्यात आली होती. दरम्यान, हे प्रकरण चांगलंच चर्चेत आलं होतं. कारण या कारवाईनंतर पुणे मनपा...
महाराष्ट्र

डॉक्टर दिनाच्या दिवशीच डॉक्टर दाम्पत्याची आत्महत्या

News Desk
पुणे । आज १ जुलै, राष्ट्रीय डॉक्टर्स डे संपूर्ण देशात साजरा केला जात आहे. कोरोनाच्या कठीण काळापासून ते आत्तापर्यंतही डॉक्टर्सनी आपल्या जीवाची काळजी न करता...