HW News Marathi

Tag : Pune

मुंबई

देशाला इव्हेंटची नव्हे तर रुग्णालये, व्हेंटीलेटरची गरज आहे

News Desk
मुंबई | लोकांना मेणबत्ती पेटवायला सांगणे हे काय पंतप्रधानांचे काम आहे का अशी मोदींच्या आवाहनावर महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी टीका केली आहे. ‘थाळी-टाळीनंतर आता...
महाराष्ट्र

मोदींच्या आवाहनानंतर राष्ट्रवादीच्या दोन नेत्यांची वेगवेगळी भूमिका

News Desk
मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (३ एप्रिल) भारतीयंना संबोधित केले. २२ मार्चला ताळ्या आणि थाळ्या वाजवून भारतीयांनी जो प्रतिसाद दिला त्याचे अनुकरण इतर...
Uncategorized

आम्हाला वाटलं मोदी चुल पेटवण्याबद्दल बोलतील, पण…

News Desk
नवी दिल्ली | कोरोनाशी लढण्यासाठी भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन सुरु आहे. या लॉकडाऊनच्या काळात सरकारी यंत्रणा, डॉक्टर अहोरात्र काम करत आहेत. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र...
Uncategorized

वर्ध्याहून पायी तामिळनाडूला निघालेल्या २२ वर्षाच्या विद्यार्थ्याचा वाटेत मृत्यू

News Desk
तामिळनाडू | कोरोनाच्या वाढत्या विळख्याने देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन जारी करण्यात आला. मात्र, काही मजूर, कामगार, गोर-गरीब यांना राहायला घरे नसल्याकारणाने त्यांनी आपपल्या गावी जाण्यास...
मुंबई

बेस्ट कर्मचारीही कोरोना पॉझिटिव्ह,इतर कर्मचाऱ्यांना क्वॉरंटाईनमध्ये राहण्याचा सल्ला

News Desk
मुंबई | कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ ही होतंच आहे. कोरोनाचे केंद्र सध्या मुंबई बनत चालले आहे. धारावीत एका डॉक्टरला कोरोनाची लागम झाल्याचे समोर आले होतेच...
देश / विदेश

कोरोनावर मात करण्यासाठी भारताला वर्ल्ड बॅंकेने दिले आर्थिक सहाय्य

News Desk
वॉशिंग्टन | कोरोनावर मात करण्यासाठी भारतात अनेक स्थरांकडून अथक प्रयत्न करण्यात येत आहेत. उद्योजक, राजकीय नेते, खेळाडू, कलाकार, सामान्य नागरिक सगळेच जण आपापल्यापरिने आर्थिक मदत...
महाराष्ट्र

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ऑनलाईन स्व-चाचणी टूल

swarit
मुंबई | कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव आणि संसर्ग रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सेल्फ असेसमेंट (स्व-चाचणी) टूल बनवले आहे. प्राथमिक पातळीवर करोनाची लक्षणे ओळखण्यासाठी या टूलचा उपयोग होतो....
देश / विदेश

नागरिकांना ६ महिने पुरेल इतका अन्नसाठा देशात आहे

News Desk
नवी दिल्ली | २१ दिवसांच्या लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना केवळ जीवनावश्यक गोष्टी घेण्यासाठीच बाहेर पडता येणार आहे. आणि याच जीवनावश्यक गोष्टींचा साठा देशाकडे पुरेपुर असल्याची माहिती...
महाराष्ट्र

खानदेशात पहिल्या कोरोनाबाधिताचा मृत्यू

News Desk
जळगाव | जळगावमध्ये काल (१ एप्रिल) शहरात आढळून आलेला कोरोनाच्या रूग्णाचा मृत्यू झाल्याने प्रचंड खळबळ उडाली असून यामुळे शहरवासियांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. हा खान्देशातील...
देश / विदेश

पंतप्रधानांनी राज्यांतील मुख्यमंत्र्यांशी साधला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद

News Desk
नवी दिल्ली | कोरोनाचा देशभरातील उद्रेक काही केल्या कमी होत नाही आहे. दरम्यान, देशावर आलेल्या या संकटातृच्या काळात राज्य आणि केंद्र सरकार एकत्रित येऊन काम...