HW News Marathi

Tag : Rain

महाराष्ट्र

पुण्यात अतिवृष्टीमुळे १० जणांचा मृत्यू, शेकडो वाहने वाहून गेली

News Desk
पुणे | शहरात जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या मुसळधार पावसामुळे आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला आहे. तर कात्रज, सहकारनगर, बिबवेवाडी, सिहगड रस्ता...
महाराष्ट्र

पुण्यात मुसळधार पावसामुळे शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

News Desk
पुणे | पुणे शहर, हवेली, पुरंदर, भोर आणि बारामतीमध्ये काल (२५ सप्टेंबर) रात्रीपासून पडणाऱ्या मुसळधार पाऊसामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कोणत्याही...
महाराष्ट्र

मुंबईसह राज्यभरात आज अतिवृष्टीचा हवामान खात्याचा इशारा

News Desk
मुंबई। मुंबईसह राज्यभरातील अनेक जिलह्यात आज अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. या पार्श्वभूमीवर सर्व शाळांना आणि कनिष्ठ महाविद्यालयांना आज (१९सप्टेंबर) सुट्टी जाहीर करण्यात आली...
महाराष्ट्र

कोल्हापुरातील जोरदार पावसामुळे राधानगरी, कोयनासह अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग

News Desk
कोल्हापूर | गेल्या महिन्यात पुरामुळे कोल्हापुरातील जनजीवन विस्कळीत झाले होते. यानंतर आता पुन्हा एकदा कोल्हापुरात पुराचे सावट आले आहे. कोल्हापुरात जोरदार पाऊस कोसळत आहे. मुसळधार...
मुंबई

रेल्वेच्या तिन्ही मार्गावरील वाहतूक ठप्प, मुंबई, ठाणेसह रायगडमध्ये रेड अलर्ट

News Desk
मुंबई | मुंबईसह उपनगरांत जोरदार पाऊस कोसळत आहे. मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचले असून मुसळधार पावसामुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. मुंबईतील...
मुंबई

मुंबईत मुसळधार पाऊस, पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत

News Desk
मुंबई | मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस सुरू आहे. मुंबईत आज (४ सप्टेंबर) सलग दुसऱ्यादिवशी पावसाचा जोर कायम आहे. ठाणे, कल्याण, भिंवडीमध्ये पावसाची संततधार सुरू आहे....
मुंबई

मुंबईसह उपनगरांत मुसळधार पाऊस, सखल भागात पाणी साचले

News Desk
मुंबई | मुंबईसह उपनगरात पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आहे. या मुसळधार पाऊसामुळे मुंबई, उपनगर, कल्याण, ठाणे, डोंबिवलीसह नवी मुंबईत मुसळधार पाऊस पडत आहे. मुंबईतील...
देश / विदेश

राहुल गांधींनी घेतला केरळच्या पूरस्थितीचा आढावा, केंद्राला मदत करण्याचे आवाहन

News Desk
तिरुवनंतपुरम | केरळमध्ये मुसळधार पावसामुळे पूर आणि भूस्खलनच्या घटना घडल्या आहेत. या अतिवृष्टीमुळे केरळमध्ये आतापर्यंत ७६ जणांचा मृत्यू झाला आहे. या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी काँग्रेसचे...
महाराष्ट्र

कोल्हापूरातील पंचगंगेच्या पातळीत २ फुटांनी घट

News Desk
कोल्हापूर | गेल्या ८ दिवसापासून मुसळधर पावसाने कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात महापूराने हाहाकार माजला आहे. आता पंचगंगेची पाणी पातळी २ फुटांनी घटली असल्यामुळे कोल्हापूरकरांना थोडासा...
महाराष्ट्र

सत्ताधाऱ्यांना राज्यातील पूरस्थितीचे गांभीर्य आहे का ?

News Desk
कोल्हापूर | गेल्या काही दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्र मुसळधार पावसाने थैमान सुरू आहे. या मुसळधार पावसाचा फटका कोल्हापूर आणि सांगलीला बसला आहे. या महापूरामुळे नागरिकांच्या घरात...