HW News Marathi

Tag : RPI

व्हिडीओ

Ramdas Athawale यांच्या कवितेने सभागृहात हशा

News Desk
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज सातवा दिवस आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील अभिनंदन प्रस्ताव चर्चेला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर दिलं. पंतप्रधान मोदींच्या भाषणातील मुद्द्यांचीच आज सर्वत्र...
व्हिडीओ

राहुल गांधींच्या नेतृत्वात निघालेली ‘भारत जोडो’ यात्रा नसून ती ‘भारत तोडो’ यात्रा! – Ramdas Athawale

News Desk
राज ठाकरे यांनी हिंदू मुस्लीम यांच्यात वाद लावू नयेत सगळ्यांना सोबत घेण्याची भूमिका त्यांची असावी. सुरुवातीला त्यांच्या झेंड्यामध्ये निळा, हिरवा आणि भगवा रंग होता. आता...
व्हिडीओ

“महायुतीच्या सरकार मध्ये रिपब्लिकन पक्षाला काही जागा द्या” – Ramdas Athawale

News Desk
महायुतीच्या सरकार मध्ये रिपब्लिकन पक्षाला काही जागा द्या अशी मागणी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या कढे करणार असल्याची माहिती रामदास आठवले यांनी दिली आहे....
व्हिडीओ

“Fadnavis Shinde सरकारमध्ये रिपाईला एक मंत्री पद मिळावे” – Ramdas Athawale यांची मागणी

News Desk
समाजाला दिशा देणारे नेतृत्व बाबासाहेब आंबेडकर. अजूनही आमदार खासदार स्वबळावर निवडून आणण्यासाठी हिम्मत. पण किंमत मोजता येत नाही. रिपाई मतं ज्यांच्याकडे जक्तता ते निवडून येतात,...
व्हिडीओ

Eknath Shinde अडचणीत आल्यास RPI त्यांना पाठिंबा देईल – Ramdas Aathawale

News Desk
” #RamdasAathawale #RPI #EknathShinde #ShivSena #UddhavThackeray #ShindeGroup #RepublicanPartyOfIndia #DevendraFadnavis #BJP #Maharashtra ” /> “शिवसेना नेते, मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर महाराष्ट्रात निर्माण झालेल्या राजकीय पेच...
व्हिडीओ

…तर Thackeray सरकारला कुठेही तोंड दाखवायला जागा राहणार नाही! – Ramdas Athawale

News Desk
विधान परिषदमध्ये भारतीय जनता पार्टीचा विजय झाला तर ठाकरे सरकारला कुठेही तोंड दाखवायला जागा राहणार नाही, भाजपचा विजय झाल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यावा,...
व्हिडीओ

माझं आणि मुख्यमंत्र्यांचं जरी जमत नसलं तरी…; Ramdas Athawale यांचं गावकऱ्यांना आश्वासन

News Desk
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सहकुटुंब संगमनेर तालुक्यातील अतिदुर्गम भोजदरी गावाला भेट देत विविध...
महाराष्ट्र

“विदुषकाला पाहायला जशी गर्दी, तशी राज ठाकरेंच्या सभेला गर्दी”, RPI नेत्याची राज ठाकरेंवर टीका

Aprna
शरद पवारांना जातीयवादी म्हणण्यापेक्षा अगोदर तुम्ही जातीयवादी आहे की नाही हे तपासा; खरतांचा राज ठाकरेंना सल्ला...
व्हिडीओ

Nana Patole यांनी महाविकास आघाडीतुन बाहेर पडावं; Ramdas Athawale यांनी दिली ऑफर

News Desk
कॉंग्रेसवर होत असलेला अत्याचार लक्षात घेता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडावं,...
व्हिडीओ

Raj Thackeray चर्चेत राहण्यासाठी उलट-सुलट भूमिका घेतात; Ramdas Athawale यांची टीका

News Desk
रामदास आठवले म्हणाले की, भाजपशी त्याचा काहीही संबंध नाही, महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली आहे...