वर्षा निवासस्थानी कुख्यात गुंड असल्याची बातमी महाराष्ट्राने पाहिलीये, रुपाली चाकणकरांचा फडणवीसांना टोला
मुंबई | राज्यात सध्या आघाडी सरकार आणि विरोधी पक्ष यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी विरोधी पक्ष...