Rupali Chakankar NCP | असंही ‘त्यांचा’ कार्यकाळ संपणारच होता !
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नूतन महिला प्रदेशाध्यक्षा सौ. रूपाली चाकणकर यांनी आज आपल्या पदाचा पदभार स्वीकारला.शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी रुपाली चाकणकर यांची महिला...